Home Remedies : घसा खवखवतोय? हे आयुर्वेदिक उपाय वापरा, लगेच मिळेल आराम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या वातावरणात बदल होत असल्याने अनेकांना घश्या संबंधित अनेक आजार उद्भवतात. व्हायरल इंफेक्शनमुळे घसा खवखऊ लागतो. तेव्हा पावसाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी आणि घशामध्ये झालेले इंफेक्शन दूर करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय वापरू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement