Thank You Messages : वाढदिवसाच्या शुभेच्छा भरभरून मिळाल्या? या शब्दांत माना प्रियजनांचे आभार..

Last Updated:
Thank You For Birthday Wishes In Marathi : हल्ली आपल्या केवळ समोरासमोरच नाही तर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपले प्रियजन शुभेच्छा देत असतात. त्यामुळे वाढदिवसाला अनेक शुभेच्छा आपल्याला मिळतात. मात्र या सर्वांचे आभार मनानंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी काही आभार मंदिरे क्वोट्स घेऊन आलो आहोत.
1/12
माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच आहेत, असेच प्रेम माझ्यावर राहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!

advertisement
2/12
तुमच्यासारखा मित्रपरिवार मला लाभला हे माझं भाग्यच, तुमच्याशिवाय माझा हा वाढदिवस साजरा झालाच नसता, तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद..!

3/12
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांसाठी मी अखंड ऋणी आहे, आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

4/12
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्यासाठी मी अत्यंत ऋणी आहे, असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.. शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!

5/12
आपण दिलेल्या शुभेच्छा कायमच माझ्या आठवणीत राहतील, माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून आभारी आहे, असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.

6/12
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास याचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील, आपण दिलेल्या शुभेच्छांबद्दल आपले मनापासून आभार..!

7/12
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपलेमनापासून आभार..!

8/12
कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार..!

9/12
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वादरुपी शुभेच्छांबद्दल मनापासून आभार..!

10/12
मला माझ्या वाढदिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या मंडळींचे मनापासून आभार..!

11/12
तुमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा मनापासून मिळालेला आशीर्वादच आहे, तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात हे माझे भाग्य, शुभेच्छांसाठी खूप खूप आभार..!

12/12
आपण माझ्या वाढदिवशी शुभेच्या देऊन माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून खूप खूप आभार..!

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement