Best Fish In Winter : हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम आहेत 'हे' 5 मासे; जीवनसत्त्व आणि प्रथिनांचे आहे भंडार

Last Updated:
Best Fish To Eat In Winter : हिवाळ्यात मासे खाण्याची वेगळीच मजा असते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच मसाल्यांबद्दल सांगत आहोत, जे हिवाळ्यात तुम्ही रोज खाऊ शकता. हे आपल्या शरीराला भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने देतात. तुम्ही याचे सूप देखील बनवू शकता आणि हिवाळ्यात ते पिऊ शकता.
1/5
हिवाळ्यात मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र बाजारात अनेक प्रकारचे मासे उपलब्ध आहेत. जर तुम्हाला थंडीपासून मुक्ती मिळवायची असेल तर या हंगामात सॅल्मन खाण्यास सुरुवात करा. हा मासा ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे, जो हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

advertisement
2/5
बाजारात अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असले तरी, ट्यूना फिश आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. या माशात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, जे निरोगी शरीर राखण्यास मदत करतात.

3/5
जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर मॅकरेल फिश खाण्यास सुरुवात करा. हा मासा हिवाळ्यात तुमचे हृदय तंदुरुस्त ठेवतो. हा ओमेगा-3 चा समृद्ध स्रोत आहे, जो हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे.

4/5
जर तुम्हालाही स्वादिष्ट मासे खायला आवडत असतील तर घरीच हा कॉड फिश तयार करा. हा मासा स्टू आणि सूपसारख्या पदार्थांमध्ये वापरला जातो. त्यामुळे हा एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक मासा मानला जातो.

5/5
रोहू मासा बाजारात सहज उपलब्ध आहे आणि लोकांना तो खूप खायला आवडतो. हिवाळ्यात हा मासा खाण्याचे अनेक फायदे आहेत. या माशामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हाडे निरोगी ठेवतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement