Hair Care Tips : केस गळणं तर थांबेलच, वेगाने वाढतीलही! किचनमधील 'या' वस्तू केसांचा करतील कायापालट
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Home remedies for hair growth : केस हे व्यक्तीच्या सौंदर्य आणि आत्मविश्वासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र आजकालच्या प्रदूषित वातावरण, असंतुलित आहार आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केस गळणे, कोरडेपणा आणि दुभंगणे ही सामान्य समस्या बनली आहे. बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु त्यामध्ये असलेली रसायने केसांना नुकसान पोहोचवू शकतात. तुमच्या केसांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement