Eye Care : तुमच्या डोळ्यांसाठी धोक्याची घंटा! वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी, 'या' सोप्या गोष्टी लगेच करून बघा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वायू प्रदूषण आज एक गंभीर समस्या बनली आहे, ज्याचा आपला आरोग्यावर अनेक प्रकारे विपरीत परिणाम होतो. आपले डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे आणि प्रदूषणाचा त्याच्यावर थेट परिणाम होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हायड्रेशन आवश्यक आहे: डिहायड्रेशनमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. म्हणून, भरपूर पाणी प्या आणि डोळे ओले ठेवण्यासाठी आय ड्रॉप्स वापरा, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)


