उभं राहून पाणी पिऊ नये असे का म्हणतात? पहा कसा होता आरोग्यावर परिणाम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर दिवसभरात आवश्यक तेवढं पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी शरीरातील विषारी घटकांना बाहेर फेकते ज्यामुळे ते अतिशय आवश्यक आहे. पण हेच पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल तर नुकसान होत. अनेकजण उभे राहून पाणी पितात जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तेव्हा उभं राहून पाणी प्यायल्याने शरीरावर कसा परिणाम होतो ते पाहुयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement