एक महिना साखर न खाल्ल्याने काय परिणाम होणार? डॉक्टरांनी सांगितले विशेष फायदे

Last Updated:
तुम्हाला माहितीय का की तोंडाला चव देणारी साखर खाणे जर आपण थांबवलं तर शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
1/6
प्रत्येक घरात चव वाढवण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. अनेक गोष्टींमधून आपण आपल्या आयुष्यात साखर घेतो. पण तुम्हाला माहितीय का की तोंडाला चव देणारी साखर खाणे जर आपण थांबवलं तर शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

advertisement
2/6
आपल्या रोजच्या जीवनात चहा, कढी अशा पदार्थांमध्ये थोडीफार साखर हमखास वापरली जाते.

3/6
मात्र, साखर खाणे बंद केल्यास शरीरात नेमके काय बदल होतात, याचा विचार कधी केलाय का?

4/6
डॉ. मिल्टन बिस्वास यांच्या मते, केवळ एक महिना साखर सोडल्याने शरीरात सकारात्मक बदल दिसू लागतात. "साखर बंद केल्याने वजन कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, आणि रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते," असे त्यांनी सांगितले.

5/6
काही दिवस साखर न खाल्ल्याने चेहऱ्याची सूज कमी होते, त्वचा अधिक तेजस्वी दिसू लागते आणि पिंपल्सही कमी होतात.

6/6
साखरेचा मर्यादित वापर केल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement