School Admission : मुलांना शाळेत पाठवण्याचं योग्य वय काय? कोणत्या वर्षी टाकावं प्ले स्कूलमध्ये?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
15 जून पासून शाळा सुरु होत आहेत. त्यामुळे आपल्या मुलांचा शाळांमध्ये प्रवेश व्हावा यासाठी अनेक पालक सध्या प्रयत्न करत असतील. काहीवेळा पालक आपल्या मुलांना अत्यंत लहान वयातच शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यावयात मुलं ही नाजूक असतात आणि कमी वयातच शाळेत घातल्याने त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. तेव्हा मुलांना शाळेत घालण्याचं योग्य वय काय याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement