Guess Who : 45 कोटींच्या बंगल्याची मालकीण, एका जाहिरातासाठी घेते 40 लाख रुपये; ही अभिनेत्री कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ही अभिनेत्री 45 कोटींच्या बंगल्यात राहते. एका साध्या जाहिरातीसाठी ती 40 लाख रुपये मानधन घेते. तिच्या लग्झरी लाइफची कोणालाही भुरळ पडेल. ही अभिनेत्री आहे तरी कोण?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पूजा हेगडेने 2012 साली 'मुखामुकी' या तमिळ सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर ती तेलुगू, हिंदी आणि तमिळ सिनेमांमध्येही दिसली. 'राधे श्याम', 'बीस्ट', आणि 'आचार्य' हे तिचे सुरुवातीचे सिनेमे फ्लॉप ठरले. त्यानंतर 'रेट्रो' सिनेमातील 'कनिमा' आणि सुपरस्टार रजनीकांतच्या 'कुली' मधील 'मोनिका' गाण्यात पूजाने केलेल्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधलं.
advertisement
advertisement
advertisement


