राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! पगाराबाबत शासनाचा मोठा निर्णय, नव्याने किती वेतन मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
GramPanchayat Karmachari : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
<strong>नवीन तरतुदीनुसार वेतनवाटपाचे प्रमाण कसं असणार? - </strong> ६० टक्क्यांहून अधिक कर वसुली असलेल्या ग्रामपंचायतींना शासनाचा १०० टक्के वेतन हिस्सा मिळेल. ५० ते ६० टक्के कर वसुली असलेल्या ग्रामपंचायतींना ८० टक्के वेतन मिळेल. ५० टक्क्यांपेक्षा कमी कर वसुली असल्यास फक्त २० टक्के वेतन शासनाकडून दिले जाईल.


