Weather Alert: 48 तासांत हवापालट, आज अवकाळी संकट, मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 48 तासानंतर पावसाचा जोर ओसरणार आहे.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे. आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे वगळता सर्वच जिल्ह्यांत आज जोरदार पावसाची शक्यता आहे. याच जिल्ह्यांना लागून असलेल्या मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात देखील पावासाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानासह काही ठिकाणी तुरळक हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

3/5
मराठवाड्यातील काही भागात आज विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरसह आठ पैकी एकाही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. लातूर, बीड, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्हात दमट वातावरण राहणार आहे.

4/5
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एव्हढं राहील. तर नांदेडमध्ये पारा 33 अंशांवर जण्याची शक्यता असून किमान तापमान मात्र 21 अंशांवरच राहील.

5/5
दरम्यान, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यातून पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मराठवाड्यात कोरडं हवमान राहील आणि थंडी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Vasai Virar: नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! नागरिकांनी पाठलाग करून दुचाकी अडवली अन् पिशवी उघडताच पोलिसांचेही डोळे विस्फारले!
नालासोपाऱ्यात मध्यरात्री थरार! नागरिकांनी पाठलाग करून दुचाकी अडवली अन् पिशवी उघड
  • एका दुचाकीस्वाराचा संशय आल्याने काहीजणांनी त्यांचा पाठलाग केला.

  • दुचाकीस्वाराला अडवून त्याची तपासणी केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

  • नालासोपारामध्ये मध्यरात्री ही घटना घडली.

View All
advertisement