Health Tips : निरोगी राहण्यासाठी कधी आणि किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ज्ञांकडून..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How Much Water Needed For Health : शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि आरोग्य चांगले राखले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी, स्नायू कमकुवत होणे, थकवा आणि विचारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आपल्या शरीराला किती पाणी आवश्यक आहे आपण कधी किती पाणी प्यावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement