advertisement

Shravan Nonveg : श्रावणात नॉनव्हेज खायचं नसतं, चुकून खाल्लंच तर काय होईल?

Last Updated:
Shravan NonVeg : श्रावणात मांसाहार करू नये असं म्हणतात. बरेच लोक महिनाभर बिलकुल नॉनव्हेज खात नाहीत. पण या दिवसात कुणी चुकून नॉनव्हेज खाल्लं तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
1/5
किती तरी लोक श्रावण पाळतात म्हणजे या कालावधीत नॉनव्हेज खात नाहीत. पण काही वेळा काही लोक आपला श्रावण असल्याचं विसरतात आणि नॉनव्हेज खातात. मग त्यांचं काय होतं?

2/5
श्रावणात नॉनव्हेज न खाण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं आहेत.  श्रावण म्हणजे व्रत वैकल्य याचा हा महिना असतो. त्या दृष्टीने अपवित्र गोष्टी करू नये असा प्रघात आहे. त्यामुळे मांसाहार करू नये.

3/5
पर्यावरणाची बाजू बघितली तर तळ्यात, नदीत, समद्रात मासे किंवा तसे जलचर प्राण्यांचा प्रजननकाळ असतो. म्हणून मांसाहार वर्ज्य असतो. मांसाहार केल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होईल.

4/5
आरोग्याचा विचार करता श्रावणाचा हा काळ पावसाळ्याचा आहे. पावसाळ्यात आपली पचन व्यवस्था मंदावते. नॉनव्हेज पचायला जड. ते नीट पचले नाहीतर, तर पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

5/5
श्रावणातील वातावरण दमट असतं आणि विषाणूंची वाढ या दिवसात खूप होते, त्यातल्या त्यात मृत जीवांवर जास्त होते.  मांसाहार करायचा म्हटले की ते कापण्यापासून करून खाण्यापर्यंत बराच वेळ असतो. पण यात जास्त वेळ लागला तर विषाणू वाढू शकतात आणि त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement