advertisement

Beed News : चाकू, विटा अन् रक्त, बीडमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यावर हल्ल्याचे PHOTOS

Last Updated:
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीडच्या आष्टी मध्ये ही घटना घडली आहे.
1/6

2/6
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राम खाडे हे गंभीर जखमी असून अहिल्यानगर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

3/6
राम खाडे यांच्या इनोव्हा गाडीवर दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.अहिल्या नगर -बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर हा हल्ला झाला आहे.

4/6
या हल्ल्यात राम खाडे यांची इनोव्हा कारच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. त्याचसोबत गाडीचे आरसे देखील फोडण्यात आल्या आहे.

5/6
दरम्यान गाडीवर झालेल्या हल्ल्यात राम खाडे गंभीर जखमी असून अहिल्यानगर मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.राम खाडे यांच्यासोबत तीन ते चार जण गंभीर जखमी आहेत.

6/6
हल्लेखोरांनी राम खाडे यांची गाडी पूर्ण फोडून टाकली आहे.तसेच हा  हल्ला कुणी केला या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही.पण या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सूरू केला आहे.

Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement