advertisement

Beed: 'गाव करील ते राव न करी...' निवडून दिलेल्या सरपंचाला पदावरून खाली खेचलं निवडून दिलेल्या सरपंचाला पदावरून खाली खेचलं

Last Updated:
बीडमध्ये जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला आपले पद सोडावे लागले आहे. कारण सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणल्याने आणि गावकऱ्यांचे मत सरपंचांच्याविरोधात गेल्याने त्यांची खुर्ची गेली आहे.
1/5
बीडच्या वडवणी तालुक्यातील लोणवळ येथील सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता.
बीडच्या वडवणी तालुक्यातील लोणवळ येथील सरपंच मुक्ताबाई राठोड यांच्या विरोधात अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता.
advertisement
2/5
याकरिता बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत 674 मतदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
याकरिता बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत 674 मतदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले.
advertisement
3/5
यामुळे आता सरपंच मुक्ताबाई राठोड यांना आपले पद सोडावे लागणार आहे.
यामुळे आता सरपंच मुक्ताबाई राठोड यांना आपले पद सोडावे लागणार आहे.
advertisement
4/5
गावामध्ये होत असलेल्या विकास कामांमध्ये पारदर्शकता नव्हती तसेच ग्रामस्थांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत हा अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता.
गावामध्ये होत असलेल्या विकास कामांमध्ये पारदर्शकता नव्हती तसेच ग्रामस्थांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत हा अविश्वास ठराव ठेवण्यात आला होता.
advertisement
5/5
जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला अशा पद्धतीने थेट जनतेनेच पदावरून दूर केलेले याची जोरदार चर्चा होत आहे.
जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला अशा पद्धतीने थेट जनतेनेच पदावरून दूर केलेले याची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement