ट्रिपलसीट दुचाकीची शिवशाही बसला धडक, एसटीच्या चाकाखाली आल्याने तिघांचा जागेवर मृत्यू; धडकी भरवणारे फोटो

Last Updated:
एस.टी.महामंडळाची शिवशाही बस छत्रपती संभाजीनगरवरुन मलकापूरकडे जातान हा अपघात झाल्याची माहिती आहे. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
1/7
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील करडी गावाजवळ धरणावरील पुलावर शिवशाही बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्या आहेत.

advertisement
2/7
छत्रपती संभाजी नगर रोडवर एस.टी.महामंडळाच्या शिवशाही बसला समोरुन येणाऱ्या मोटारसायकलस्वारांची जोरदारपणे धडक बसली आणि दुचाकी थेट बसच्या चाकाखाली आली.

3/7
 एस.टी.महामंडळाची शिवशाही बस छत्रपती संभाजी नगरवरुन मलकापूरकडे जातान हा अपघाच झाला. तर मोटारसायकल ही  धाड गावाकडून  येत होती

4/7
या अपघातात अंकुश सुखदेव पाडळे (वय 32) , कैलास साहेबराव शिंदे (वय 30),रवि सुरेश चंदनशिव (वय 23) या  तीन जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

5/7
 अपघाताची माहिती मिळताच  घटनास्थळावर तात्काळ नागरीकांनी धाव घेऊन तातडीने पोलीसांना व रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.

6/7
घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. पोलीसांनी तातडीने त्या तिघा तरुणांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

7/7
पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा केला आहे.
व घटनेची नोंद घेतली आहे. तातडीने एस टी बसला पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा केला आहे. व घटनेची नोंद घेतली आहे. तातडीने एस टी बसला पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
advertisement
Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement