Rajmata Jijau Jayanti 2024 : जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विविध कार्यक्रम, वंशजांकडून पहाटे पूजा; पाहा PHOTO

Last Updated:
जिजाऊंचे वंशज, शासन, मराठा सेवा संघा कडून जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली. जिजाऊ जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
1/5
 बुलढाण्यात सिंदखेडराजा इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या थाटामाटात ४२६ वा जयंती सोहळा साजरा होत आहे.   
बुलढाण्यात सिंदखेडराजा इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या थाटामाटात ४२६ वा जयंती सोहळा साजरा होत आहे. राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा  
advertisement
2/5
advertisement
3/5
जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक दाखल होणार आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेसुद्धा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक दाखल होणार आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेसुद्धा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
advertisement
4/5
 जिजाऊंचे वंशज, शासन, मराठा सेवा संघा कडून जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली.  दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
जिजाऊंचे वंशज, शासन, मराठा सेवा संघा कडून जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली. जिजाऊ जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
advertisement
5/5
जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विद्युतरोषणाई करण्यात आलीय. याशिवाय आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत.
जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विद्युतरोषणाई करण्यात आलीय. याशिवाय आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement