राज्यात आज अनेक ठिकाणी होणार जोरदार पाऊस, IMD कडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आवाहन
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. गणरायासोबतच राज्यात पाऊस देखील हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज राज्यातील हवामान कसे राहील याबाबतच हा महत्त्वाचा आढावा. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










