advertisement

Bigg Boss Marathi 6 : दिसते तितकी नाही, खूपच बोल्ड आहे Sonali Raut; अभिनेत्रीसोबत KISSING मुळेही आली होती चर्चेत

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sonali Raut Photo : सोनाली राऊत बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडणारी दुसरी सदस्य. बिग बॉसच्या घरात ग्लॅमरस ओळख असलेली आणि सगळ्यांची भांडणं लावणारी सोनाली आणि वाद काही नवा नाही. एका फोटोमुळेही ती ट्रोल झाली होती.
1/7
सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन घरातलं वातावरण हॉट-हॉट करायला येतेय ही नखरेल गर्ल, सोशल मीडियावर अशी ओळख करून देत बिग बॉस मराठी 6 च्या घरात सोनाली राऊतचं स्वागत झालं होतं. आता तिची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे.

2/7
सोनाली राऊत म्हणजे बिग बॉसच्या घरातील ग्लॅमरचा तडका. सोशल मीडियावरही तिचे बरेच बिकिनी लूक फोटो पाहायला मिळतील.

3/7
तसंच 'द एक्सपोज' आणि 'ग्रेट ग्रँड मस्ती' यासारख्या बॉलिवूड चित्रपटांतून आपला बोल्डनेस दाखवणारी सोनाली राऊतचा बोल्डनेस इतकाच मर्यादित नाही.

4/7
सोनालीचा बोल्ड अवतार आपल्या अपेक्षेच्याही पुढे आहे. एकेकाळी ती एका अभिनेत्रीसोबत किसिंगमुळेही चर्चेत आली होती. तिचा तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

5/7
सोनालीने तिची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री सोनी सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात ते किसिंग करण्याच्या तयारीत असतानाची पोझ देताना दिसले. या फोटोवरून सोनाली राऊत खूप ट्रोल झाली होती. 

6/7
सोनालीने यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, 'आम्ही एकमेकींच्या गालावर किस करणार होतो पण फोटो चुकीच्या वेळी क्लिक केला गेला असं वाटतं. फोटोचा चुकीचा अर्थ लावू नका.'

7/7
सोनाली राऊतने सलमान खानच्या 'बिग बॉस 8' मध्ये धुमाकूळ घातला होता. तिथंही ती गौतम गुलाटी आणि उपेन पटेल यांना किस केल्यामुळे चर्चेत आली होती.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement