advertisement

Weather Update Marathwada: मराठवाड्याला दिलासा, थंडीची लाट कधी ओसरणार? हवामान विभागाचं महत्त्वाचं अपडेट

Last Updated:
Marathwada Weather Update: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत थंडीची लाट निर्माण झाली होती. आता हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
1/5
राज्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतातील शीत लहरींमुळे मराठवाड्यात थंडीची लाट निर्माण झाली होती. काही ठिकाणी तापमानाचा पारा 9 अंशांपर्यंत घसरला होता.

2/5
मराठवाड्याताली हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत असून थंडीची लाट काही प्रमाणात ओसरली आहे. परंतु, गारठा कायम असून किमान तापमान 12 अंशांवर असणार आहे.

3/5
पुढील काही दिवसांत मराठवाड्यातील तापमानाचा पारा वाढणार असून थंडीचा जोर कमी होणार आहे. आज बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून कडाक्याची थंडी जाणवेल.

4/5
बीड आणि धाराशिव मध्ये किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर परभणीचा पारा 15 अंशांवर राहील. नांदेड आणि हिंगोली मध्ये देखील काहीसा गारठा राहणार असून किमान तापमान 16 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.

5/5
मराठवाड्यातील लातूरमध्ये 17 अंश सेल्सिअस किमान तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर शहरात मात्र गारठा अधिक राहणार असून किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली राहील. सकाळी धुके तर हवामान कोरडे राहील.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement