Weather Alert: मराठवाड्यात आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, बीड, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marathwada Weather: मराठवाड्याला आस्मानी संकटाचा धोका पुन्हा वाढला आहे. आज बीड, संभाजीनगरसह 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांत देखील आज वादळी पावसाची शक्यता आहे. या भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रतितास असणार आहे. तर धाराशिवमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. याठिकाणी देखील आज पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी गुरुवारपासून पुन्हा हवापालट होणार आहे.
advertisement









