Marathwada Weather Update: मराठवाड्यावर संकट, आज गारपिटीचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यावर अवकाळी संकट घोंघावत असताना मराठवाड्यात गारपिटीचा अलर्ट देण्यात आला आहे.  आजच्या हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ. 
1/4
डिसेंबरअखेर मराठवाड्यातील हवामान बदलण्याचा मोठे बदल जाणवत आहेत. मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीये. काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यांचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

advertisement
2/4
हवामान विभागाच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

3/4
सामान्य नागरिकांसाठी देखील हा हवामान बदल अगदी महत्त्वाचा आहे. पावसामुळे रस्त्यांवरची वाहतूक धीमी होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यांमुळे झाडं देखील कोसळू शकतात. त्यामुळे घराबाहेर जाताना नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

4/4
दरम्यान, सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आता गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता असून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement