Marathwada Weather Update: 31 डिसेंबरला पाऊस, मराठवाड्यातील या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा आजचा हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
Marathwada Weather Update: राज्यातून अवकाळी पावसाने माघार घेतली तरी मराठवाड्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबरची हवामान स्थिती जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो. हलका पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल. विशेषत: तूर, सोयाबीन आणि भाजीपाला या पिकांना पाणी आणि ओलावा आवश्यक असतो. पावसामुळे पिकांचा पोषण मिळवण्यास मदत होईल परंतु अधिक पावसामुळे कीटकांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे योग्य संरक्षण करणे आवश्यक आहे.
advertisement


