धाराशिवचा तलाठी फुल्ल तर्राट! कारनामा पाहून नागरिक धक्क्यात, बघायला तहसील कार्यालयात गर्दी, VIDEO VIRAL

Last Updated:
धाराशिवच्या परंडा तहलीस कार्यालयातील तलाठ्यानं दारूच्या नशेत असं काही केलं आहे की त्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जिथं तिथं त्याचीच चर्चा होते आहे. (बालाजी निरफळ, प्रतिनिधी)
1/5
सरकारी कार्यालयातील कर्मचारी कामात दिरंगाईसाठी ओळखले जातात. पण सध्या एक तलाठी मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने असा कारनामा केला आहे की त्याला पाहण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी झाली.

advertisement
2/5
परंडा तहसील कार्यालयाच्या आवारातच हा तलाठी मद्यधुंद अवस्थेत आला. दारू पिऊन तो कार्यालयाच्या दारातच आडवा झोपला. नागरिकांनी त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

3/5
त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. वाढती गर्दी पाहता अखेर तहसील प्रशासनाने मद्यधुंद तलाठी महोदयांना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

4/5
हा तलाठी अनेक महिन्यांपासून कोणतीही सूचना न देता गैरहजर होता.त्याच्या गैरहजरीबद्दल तहसीलदारांनी त्याला नोटीसदेखील बजावली होती.

5/5
पण या तलाठ्याने नोटिसीला उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती तहसीलदारांनी माहिती दिली. तहसीलदार यांना जाब विचारण्यासाठी तलाठी दारू पिऊन आला. प्रशासनाने त्याला रुग्णालयात पाठवलं.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement