Navratri 2025: नवरात्रीमध्ये 9 दिवस, 9 रंगच का असतात? तुम्हाला माहितीये का खरं कारण?

Last Updated:
Navratri 2025: नवरात्रीच्या काळात दुर्गेच्या नऊ रूपांची आराधना केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्रौत्सव 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत आहे. या नवरात्रीचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दिवशी मानला जाणारा शुभ रंग तो देवीच्या रूपाशी निगडीत असतो. रंग हे फक्त कपड्यांपुरते मर्यादित नसून भक्ती, ऊर्जा आणि अध्यात्मिक भावनांचं प्रतीक मानले जातात.
1/10
22 सप्टेंबर-प्रतिपदा: नवरात्रीचा पहिला दिवस. या दिवशी पांढरा रंग साजरा केला जातो. पांढरा रंग शांतता, शुद्धता आणि निर्मळतेचं प्रतीक आहे. या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा होते. ती पर्वतराज हिमालयाची कन्या असून, साधेपणा आणि सात्त्विकतेचं प्रतीक मानली जाते.

advertisement
2/10
23 सप्टेंबर-द्वितीया: दुसऱ्या दिवशी लाल रंग शुभ मानला जातो. हा रंग शक्ती, उत्साह आणि क्रियेचं प्रतीक आहे. या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. ही देवी कठोर तपश्चर्या आणि संयमाचं प्रतीक आहे.

3/10
24 सप्टेंबर-तृतीया: या दिवशी गडद निळा रंग शुभ मानला जातो. हा रंग स्थैर्य, आत्मविश्वास आणि आत्मबलाचं प्रतिनिधित्व करतो. चंद्रघंटा देवीचे रूप अत्यंत शक्तिशाली असून ते भक्तांचं संकटांपासून रक्षण करते.

4/10
25 सप्टेंबर-चतुर्थी: या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. हा रंग आनंद, सकारात्मकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. या दिवशी कुश्मांडा देवीची पूजा केली जाते. या देवीला विश्वाची सर्जक (निर्माती) मानलं जातं.

5/10
26 सप्टेंबर-पंचमी: पंचमीच्या दिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो. हा रंग निसर्ग, संतुलन, सौंदर्य आणि वाढीचं प्रतीक आहे. या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. ही मातृस्वरूपातील देवी आहेत.

6/10
27 सप्टेंबर-षष्ठी: या दिवशी राखाडी रंग शुभ मानला जातो. हा रंग स्थिरता, संयम आणि समत्वाचं प्रतीक आहे. या दिवशी कात्यायनी देवीच्या पराक्रमी रुपाची पूजा केली जाते.

7/10
28 सप्टेंबर-सप्तमी: सप्तमीच्या दिवशी उत्सव, ऊर्जा आणि जोशाचं प्रतीक असलेल्या नारंगी रंग शुभ मानला जातो. या दिवशी देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते. ही देवी अज्ञानाचा नाश करणारी आहे.

8/10
29 सप्टेंबर-अष्टमी: या दिवशी मोरपंखी रंग शुभ मानला जातो. हा रंग सौंदर्य, करुणा आणि शांतीचं प्रतीक आहे. या दिवशी पूजलं जाणारं महागौरी देवीचे रूप अत्यंत शांत, कोमल आणि वरदायिनी आहे.

9/10
30 सप्टेंबर-नवमी: हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी गुलाबी रंग शुभ मानला जातो. हा रंग प्रेम, सौम्यता, मातृत्व आणि श्रद्धेचं दर्शन घडवतो. या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री रुपाची पूजा होते.

10/10
नवरात्रीच्या 9 दिवसात नऊ रंगांचं पालन केलं जातं. मात्र, हा उत्सव फक्त कपड्यांपुरता मर्यादित राहत नाहीत. रंगांमागील भावना आणि आचार-विचार जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला जातो.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement