PHOTO : कोल्हापूरच्या राजाचं थाटात आगमन; ढोलताश्या-डीजेच्या तालावर तरुणाईचा ठेका

Last Updated:
Kolhapurcha Raja : मुंबईवरुन आणलेल्या कोल्हापूरच्या राजाचं आज मोठ्या जल्लोषात आगमन करण्यात आलं. (ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी)
1/5
कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या थाटात आज संपन्न झाला.
कोल्हापूरच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या थाटात आज संपन्न झाला.
advertisement
2/5
मुंबईहून येणाऱ्या कोल्हापूरच्या राजाच्या स्वागताला हजारोंच्या संख्येने तरुणाई एकवटली होती.
मुंबईहून येणाऱ्या कोल्हापूरच्या राजाच्या स्वागताला हजारोंच्या संख्येने तरुणाई एकवटली होती.
advertisement
3/5
ढोल ताशा आणि डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोष केला.
ढोल ताशा आणि डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाईने जल्लोष केला.
advertisement
4/5
गोल सर्कल तरुण मंडळाची दरवर्षी मुंबईतून गणेश मूर्ती आणली जाते.
गोल सर्कल तरुण मंडळाची दरवर्षी मुंबईतून गणेश मूर्ती आणली जाते.
advertisement
5/5
याचा आगमन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होतो.
याचा आगमन सोहळा मोठ्या थाटात संपन्न होतो.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement