Latur News : ऊसाच्या ट्रॅक्टरला कारची धडक, 3 शिक्षकांसह चौघे ठार; इंजिन एकीकडे गाडी दुसरीकडे, अंगावर काटा आणणारे दृश्य

Last Updated:
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
1/5
तुळजापूर औसा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चौघांपैकी तिघेजण जिल्हा परिषदेचे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.

advertisement
2/5
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
advertisement
3/5
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं.

4/5
गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.  ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

5/5

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement