Govt Holiday: नोकरदारांच्या कामाची बातमी, २०२६ वर्षात शासकीय सुट्ट्या किती? संपूर्ण यादी वाचा...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra Government Holiday: महाराष्ट्र शासनाच्या २०२६ सालातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी शासन निर्णय (GR) आणि विविध विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
advertisement
जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील. याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement










