नागपूर आणि गोंदियात थंडीचा जोर कायम, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Last Updated:
vidarbha weather update : 3 जानेवारीला विदर्भातील नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके असल्याचे दिसून आले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे.
1/5
राज्यात विविध ठिकाणी थंडीचा जोर वाढतांना दिसून येत आहे. विदर्भात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. 3 जानेवारीला विदर्भातील नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके असल्याचे दिसून आले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे.

advertisement
2/5
विदर्भात 4 जानेवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तुरळक जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढलाय. विदर्भातील नागपूर, गोंदिया, यवतमाळ या तीन जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. विदर्भातील सर्वात कमी किमान तापमान हे या तीन जिल्ह्यात आहे.

3/5
गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असून त्या ठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. अमरावती, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील किमान तापमानात डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 4 ते 5 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे.

4/5
अकोला, वाशिम या जिल्ह्यातील किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाने या दोन जिल्ह्यातही मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर ढगाळ वातावरणही गायब झाले त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.

5/5
पुढील काही दिवसांत विदर्भातील किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. सद्यस्थितीमध्ये विदर्भात सकाळ आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर तर दुपारी उकाडा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement