Nashik News : पावसात आसरा घेतलेलं भलंमोठं झाडचं कोसळलं दुचाकीस्वाराच्या अंगावर; भयावह PHOTOS समोर

Last Updated:
Nashik News : पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या तरुणाच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली. (बब्बू शेख, प्रतिनिधी)
1/5
देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय सिन्नरच्या डुबेरढोकी या भागातील नागरिकांना आला. गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाची संतातधार सुरु आहे.

advertisement
2/5
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे दुचाकीवर चाललेल्या एका तरुणाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली आसरा घेतला.

3/5
झाडाखाली थांबताना पुढच्या काही क्षणात काय होणार आहे, याची पुसटशी कल्पनाही त्याला आली नसणार आणि झालंही तसेच.

4/5
ज्या झाडाखाली त्याने आश्रय घेतला होता. तेच भलेमोठे बाभळीचे झाड त्याच्या अंगावर कोसळलं. अचानक झाड कोसळ्ल्यामुळे झाडाखाली तरुण दुचाकीसह दबले गेले.

5/5
जवळच असलेल्या परिसरातील तरुण आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला बाहेर काढण्यात त्यांना यश आले. अंगावर झाड पडल्यामुळे तरुण जखमी झाला असला तरी त्याचा जीव वाचला आहे. मात्र, यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement