अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासन सतर्क

Last Updated:
धमकीचा मेल प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले.
1/7
 अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय  बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

advertisement
2/7
या धमकीनंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली.धमकीचा मेल प्राप्त होताच जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले.

3/7
कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाहेर काढून एका ठिकाणी एकत्र करण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण कार्यालयाची सखोल तपासणी सुरू आहे.

4/7
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना परिसरात ये-जा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

5/7
आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत सर्व खबरदारी घेतली जात आहे.

6/7
दरम्यान, हा धमकीचा मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा तपास सायबर सेल व पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

7/7
 प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement