दोन शहरे, दोन दुर्घटना, पण वैमानिकांची 'ही' एक गोष्ट मात्र सारखीच; दुर्घटनेनंतर समोर आला थक्क करणारा खुलासा!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अहमदाबादचे कॅप्टन सुमित सभरवाल आणि बारामतीचे कॅप्टन सुमित कपूर, दोघांचे विमान अपघातात निधन, नावातील साम्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले.
काही योग हे खूप विचित्र असतात, विचार केला तरी अंगावर काटा येतो. जेव्हा दोन वेगवेगळ्या विमान अपघातांची पाने उलटली जातात, तेव्हा समोर येणारं एक नाव सर्वांना सुन्न करून जातं. ते नाव म्हणजे सुमित. एका बाजूला अहमदाबादमध्ये प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणारा कॅप्टन सुमित सभरवाल आणि दुसरीकडे बारामतीच्या मातीत मृत्युमुखी झालेला कॅप्टन सुमित कपूर. नावातील हे साम्य लाखो लोकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात कॅप्टन सुमित सभरवाल होते. विमानात तांत्रिक बिघाड झाला असताना, विमान नागरी वस्तीत कोसळू नये आणि प्रवाशांचे प्राण वाचावेत म्हणून सुमित सभरवाल शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांनी विमानाचा ताबा सोडला नाही, मात्र दुर्दैवाने या संघर्षात त्यांनी आपले प्राण गमावले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







