Thackeray Family: हम साथ साथ है! ठाकरेंची सहकुटुंब फोटो फ्रेम, 'शिवतीर्था'वरील राज- उद्धव भेटीचे 7 बेस्ट फोटो

Last Updated:
राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यातच आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी आलेले.
1/7
 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूच्या युतीची चर्चा आहे. यातच गणपतीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले आहेत.

advertisement
2/7
गणपतीच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी ठाकरे कुटुंबीयांकडून मनोभावे आरती करण्यात आली

3/7
 उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे सगळेजण राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते.

4/7
 उद्धव ठाकरेंचं कुटुंबीय पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलंय.

5/7
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जवळपास 22 वर्षांनी आले. राज ठाकरे हे कृष्णकुंज या निवासस्थानाहून शिवतीर्थ या नव्या घरात आल्यानंतर उद्धव पहिल्यांदाच सहकुटुंब दाखल झाले.

6/7
 जवळपास दोन तास ठाकरे कुटुंब एकत्र होते.कोणतीही राजकीय चर्चाा या वेळी झाली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी दिली

7/7
दरम्यान, यापूर्वी 27 जुलैला ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. त्यातच आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी आलेले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement