कमी पाण्यात करा 'या' पद्धतीनं लिंबाची शेती, कोणत्याही ऋतूत असते विशेष मागणी, पाहा PHOTOS
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
तुम्हालाही शेती व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही अल्पभूधारक असाल तर तुम्ही कमी पाण्यात लिंबाची शेती करण्याचा निर्णय घेऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लिंबाच्या लागवडीसाठी मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वोत्तम मानली जाते. ज्या जमिनीत पाणी साचून राहण्याचा धोका असतो, अशा जमिनीवर लिंबाची लागवड करू नये. हलक्या आम्लयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीतदेखील लिंबाची लागवड करता येते. लिंबाला सर्व प्रकारचं हवामान पोषक ठरतं, हे या पिकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
advertisement
advertisement
advertisement