पांढऱ्या स्ट्रॉबेरीला मिळतोय तिप्पट दर, पण शेतीसाठी घ्यावी लागणार या शेतकऱ्याची परवानगी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे.
advertisement
पण साताऱ्यातील वाई फुलेनगर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुरुवात देखील केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement