Akshaya Tritiya 2025 : ही संधी सोडू नका! अक्षय तृतीयेला पुण्यात सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेटला मोजावे लागतील एवढे पैसे

Last Updated:
Gold Prices : अक्षय तृतीयेनिमित्त सराफ बाजारात खरेदीला उत्साह पाहिला मिळत आहे. पुण्यात सोन्याच्या घसरण झाली आहे.
1/5
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय तृतीया आज मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या शुभ मुहूर्तावर अनेकजण मोठ्या प्रमाणात सोनं- चांदी खरेदी करतात, कारण या दिवशी केलेली खरेदी अक्षय मानली जाते.

advertisement
2/5
अक्षय तृतीयेनिमित्त सराफ बाजारात खरेदीला उत्साह पाहिला मिळत आहे. पुण्यात सोन्याच्या दरात 60 रुपयांची घसरण झाली आहे.

3/5
सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची सराफ बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 97,910 रुपये प्रति तोळा इतका आहे.

4/5
कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 60 रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, चांदीचा दर 1,00,000 रुपये प्रति किलो असून त्यात 500 रुपयांची घट झाली आहे.

5/5
दरात झालेली ही घसरण आणि शुभ मुहूर्त यामुळे सराफ बाजारात खरेदीसाठी विशेष उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी दिसत आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement