advertisement

Union Budget 2026: जे 26 वर्षांत घडलं नाही ते निर्मला सीतारमण यांनी करुन दाखवलं, नोंदवला अनोखा विक्रम

Last Updated:
Union Budget 2026: निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २६ वर्षांनंतर रविवारी संसदेत बजेट मांडले जाणार आहे. महाराष्ट्र आणि देशाचे लक्ष या ऐतिहासिक दिवशी अर्थसंकल्पाकडे.
1/6
आज संपूर्ण देशाच्या नजरा संसदेकडे लागल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आजचा दिवस केवळ आर्थिक गणितांसाठीच नाही, तर अनेक ऐतिहासिक योगायोगांसाठी लक्षात ठेवण्यासारखा आहे.

2/6
निर्मला सीतारामन आज सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. रविवार असूनही सरकारने सुट्टी रद्द करून आजच अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला. असं 26 वर्षांनंतर आज घडलं आहे.

3/6
 भारतीय संसदीय इतिहासात आजवर कोणत्याही अर्थमंत्र्याला सलग नऊ वेळा बजेट सादर करण्याची संधी मिळालेली नाही. या विक्रमासह त्यांनी मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत आपले स्थान अढळ केले आहे.

4/6
साधारणपणे शनिवारी किंवा रविवारी संसदेला सुट्टी असते, मात्र यावेळी १ फेब्रुवारीला रविवार असूनही सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याचे ठरवले आहे. भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात तब्बल २६ वर्षांनंतर रविवारी बजेट मांडले जात आहे. यापूर्वी १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता.

5/6
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. यापूर्वी कोणीही इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर केलेला नाही. त्यामुळे हा त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. या अर्थसंकल्पात कर, रेल्वे, महिलांसाठी काय काय घोषणा होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
[caption id="attachment_1606883" align="alignnone" width="680"] केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत. यापूर्वी कोणीही इतक्या वेळा अर्थसंकल्प सादर केलेला नाही. त्यामुळे हा त्यांच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. या अर्थसंकल्पात कर, रेल्वे, महिलांसाठी काय काय घोषणा होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. [/caption]
advertisement
6/6
नोकरदारांना दिलासा मिळणार का? आयकरात काही सवलती मिळतील का, याकडे मध्यमवर्गीयांचे डोळे लागले आहेत. शेती आणि ग्रामीण विकासाचा विचार केला नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भारतासाठी मोठ्या घोषणा होऊ शकतात.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement