IRCTC वरुन झटपट मिळेल Confirm Ticket! बुकिंग करताना या ट्रिक ठेवा लक्षात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Indian Railways: आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुमचे तिकीट बुकिंग लवकर होईल. यासाठी, तुम्हाला फक्त IRCTC वेबसाइटवरील आवश्यक ऑप्शन वापरावा लागेल आणि काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एक मास्टर लिस्ट ठेवा : आपण तिकीट बुक करतो तेव्हा आपल्याला नाव, वय, आधार नंबर, बर्थ प्रिफरेंस इत्यादी प्रवाशांची माहिती भरावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेला इतका वेळ लागतो की तिकीट बुक होण्यापूर्वीच सर्व जागा भरतात. हे टाळण्यासाठी, आयआरसीटीसी वेबसाइटवर एक मास्टर लिस्ट बनवा. यामुळे तिकीट बुक करताना सर्व माहिती आपोआप भरली जाईल आणि तुमचा वेळ वाचेल.
advertisement
advertisement
advertisement
लवकर पेमेंट करा : सर्व डिटेल्स आधीच भरलेले असताना, तिकीट बुक करण्यासाठी फक्त पैसे द्यावे लागतील. पेमेंटसाठी UPI, IRCTC वॉलेट किंवा नेट बँकिंग वापरा. तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुरेसे बॅलेन्स आहे याची खात्री करा जेणेकरून पेमेंट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पेमेंट त्वरित केले जात असल्याने UPI हा सर्वात जलद ऑप्शन आहे.