Post Office Scheme : RD एक फायदे अनेक! व्हाल लखपती, गरजेच्या वेळी लोनही मिळेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नवी दिल्ली : तुमच्या मुलांचे शिक्षण, घर बांधणे, लग्न, गाडी खरेदी करणे आणि भविष्यातील तणावांपासून मुक्तता, ही मोठी स्वप्ने आहेत. ती पूर्ण करण्यासाठी, आगाऊ बचतीचे नियोजन करणे चांगले. पोस्ट ऑफिस आरडी (रिकरिंग डिपॉझिट) योजना हा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय आहे. चला ते 10 पॉइंट्समध्ये समजून घेऊया!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


