कोकणात गारठा, मुंबईत तापमानात वाढ, पाहा हवामानाचा अंदाज

Last Updated:
Mumbai Weather Update: मुंबईत तापमानात वाढ होताना दिसत आहे. मात्र, कोकणात गारठा कायम आहे.
1/5
सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडलीये. मराठवाड्याचं किमान तापमानही 11 अंशांपर्यंत घसरलंय.

advertisement
2/5
मुंबई, पुण्यात मात्र त्यामानानं कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी, 5 डिसेंबर रोजी मुंबईतील तापमान किती असेल जाणून घेऊया.

3/5
मुंबईचे आजचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे असेल तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस एवढे असेल. तसेच या आठवड्यात मुंबईमध्ये सर्वात जास्त उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. 37 अंश सेल्सिअस एवढे तापमान मुंबईकेरांनी अनुभवले आहे.

4/5
ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे असेल. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस एवढे असेल.

5/5
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अजुनही थंड हवामान कायम आहे. कोकणात कमाल तापमानात साधारण 17 ते 20 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement