मतदान चुकवायचं नाही! मुंबईकर मतदार राजासाठी विशेष गाड्या, पाहा लोकलचं वेळापत्रक
- Reported by:Priyanka Jagtap
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: विधानसभा निवडणुकीसाठी रेल्वेनं पुढाकार घेतला आहे. मतदारांसाठी 20 नोव्हेंबर रोजी जादा गाड्या सोडण्यात येणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केले आहे. तसेच मुंबईकर मतदारांच्या सोयीसाठी आता रेल्वेनं देखील पुढाकार घेतला आहे. मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी लोकल म्हणजे लाइफलाइन आहे. हीच लाईफलाईन येत्या 20 नोव्हेंबरला मतदार राजासाठी धावणार आहे. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून रात्र कालीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









