मुंबईसह ठाणे, पालघरला हिटवेव अलर्ट, सूर्य आग ओकणार! रविवार, सोमवारी उष्णतेची लाट

Last Updated:
Mumbai Heat Wave: मुंबईसह परिसरात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून रविवार आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा धोका असणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
1/5
मुंबईत उन्हाची तीव्रता पुन्हा वाढत असून मुंबईकरांना पुन्हा एकदा वाढत्या उष्म्याचा तडाखा बसणार आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement
2/5
गेल्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्ण व दमट हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 35.3 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात 35.5 अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

3/5
पुढील 2 दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात देखील हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाये.

4/5
मुंबईसह परिसरातील वाऱ्यांची दिशा बदलली असून पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागेल. या काळात तापमान 35 ते 38 अंशांपर्यंत चढण्याची शक्यता आहे.

5/5
दरम्यान, मुंबईतील किमान आणि कमाल तापमानात सातत्याने बदल होत आहे. त्यातच रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement