advertisement

PHOTOS : मुस्लिमांच्या या कब्रस्तानात हिंदू करतात पूजा, काय आहे नेमका यामागचा इतिहास?

Last Updated:
प्रत्येक शहरात आणि गावात कब्रस्तान असते. मृतांना तिथेच पुरले जाते. पण राजे आणि संस्थानांचे राज्य असलेल्या राजस्थानमध्ये एक कब्रस्तान असे आहे, ज्याठिकाणी पूजा केली जाते. याठिकाणी राजेशाही लोकांचा दफनविधी झाला आहे. नेमकं याठिकाणी पूजेमागची परंपरा काय आहे, ते जाणून घेऊयात. (मनीष पुरी, प्रतिनिधी)
1/6
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात बयाना नावाचा परिसर आहे. येथे एक कब्रस्तान आहे. या कब्रस्तानच्या मागे देशाचा जुना इतिहास दडलेला आहे. त्याला शाही कब्रस्तान असेही म्हणतात.

2/6
याठिकाणी अनेक मुस्लिम शासक, सुलतान आणि त्यांचे दरबारी यांचा दफनविधी झाला आहे. भारतावर अनेक शासकांनी राज्य केले. याठिकाणी कब्रस्तानमध्ये त्याच राजवंशांच्या मोठमोठे योद्धे आणि सुलतान यांचा दफनविधी झाला आहे.

3/6
देशावर मोठ्या काळापासून गुलाम वंश, लोधी वंश आणि आणि मुघलांनी राज्य केले. बयानमध्येही त्यांचे अधिकार क्षेत्र होते. या राजवंशांतील शासकांच्या जवळचे नातेवाईक, दरबारी आणि हकीम (डॉक्टर) यांना येथे दफन करण्यात आले.

4/6
हे कब्रस्तान तेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा या कबरींच्यावर फारसी आणि अरबी भाषेत लिहिलेले शिलालेख, ज्यांना बोलीभाषेत ताबीज असे म्हणतात, ते चोरीला गेले. आंतरराष्ट्रीय मूर्ती तस्कर वामन नारायण घिया याने त्या चोरून आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्या होत्या.

5/6
बयानाच्या मधोमध हे कब्रस्तान आहे. यामध्ये एक मदरसा आणि मशीदही आहे. विशेष म्हणजे येथे अफगाण योद्धा अबू बकर कंदरचीही कबर आहे. लोक त्याची पूजा करतात. या स्मशानभूमीत इतर अनेक अनामिक व्यक्तींच्या कबरी आहेत.

6/6
कब्रस्तानाच्या आत, शासकांच्या पिढ्यांनुसार कबरी बांधल्या गेल्या आहेत. प्रत्येकाची कबर वेगवेगळी आहे. काहींचे आकार छत्रीसारखे तर काही कबर विशिष्ट प्रकारच्या प्लॅटफॉर्मसारख्या बनवण्यात आल्या आहेत.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement