advertisement

Single का Double Door, कोणता फ्रीज घ्यायचा? आधी पाहा हे फायदे अन् तोटे

Last Updated:
Single Door vs Double Door Fridge: सिंगल डोअर फ्रीज घ्यायचा का डबल डोअर? याबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात. विकत घेणाऱ्याची क्षमता आणि ठेवण्यासाठी असलेली जागा, यावरही कोणता फ्रीज घ्यायचा? याचा निर्णय घ्यावा लागतो. पण दोन्ही फ्रीजचे काही फायदे आणि तोटे आहेत जे विकत घेण्याआधी जाणून घेणं गरजेचं आहे.
1/8
आज आम्ही तुम्हाला सिंगल डोअर आणि डबल डोअर फ्रीजचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाल फ्रीज विकत घेताना मदत होईल. सध्या मार्केटमध्ये मल्टीडोअर फ्रीजही आहेत, पण जास्त मागणी सिंगल आणि डबल डोअर फ्रीजलाच आहे.

2/8
सिंगल डोअर फ्रीजमध्ये तुम्हाला एकच बॉक्स मिळतो, त्यातच डीप फ्रीजला जागा दिली असते जिथे बर्फ तयार होतो. सिंगल डोअर फ्रीजची उंची कमी असल्यामुळे कुणाचाही हात फ्रीजर पर्यंत पोहोचू शकतो.

3/8
सिंगल डोअर फ्रीजमध्ये वीजेचा वापर डबल डोअर फ्रीजपेक्षा 30 ते 40 टक्के कमी होतो. यामुळे तुम्हाला वीजेचं बीलही कमी येतं. सिंगल डोअर फ्रीज ऑटो डिफ्रोस्टच्या सुविधेसह येतात.

4/8
सिंगल डोअर फ्रीजचं डिझाईनही खूप कमी जागेमध्ये जास्त सुविधा देणारं असतं. या फ्रीजना घरामध्येही कमी जागा लागते. तसंच किंमतीच्या बाबतीतही सिंगल डोअर फ्रीज डबल डोअरपेक्षा स्वस्त मिळतो.

5/8
सिंगल डोअर फ्रीजमधली सर्वात मोठी समस्या म्हणजे तुमचं कुटुंब मोठं असेल तर सिंगल डोअर फ्रीजमध्ये सामान कमी राहतं.

6/8
डबल डोअर फ्रीजचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामध्ये सामान मोठ्या प्रमाणावर राहतं. कुटुंब मोठं असेल तर हा फ्रीज फायद्याचा ठरतो. या फ्रीजचे दरवाजेही मोठे आणि रुंद असतात, त्यामुळे मोठ्या गोष्टीही तुम्ही फ्रीजमध्ये अगदी सहज ठेवू शकता.

7/8
डबल डोअर फ्रीजमध्ये फ्रीजर वेगळा असतो, ज्याची क्षमता खूप जास्त असते, ज्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी यामध्ये बरेच दिवस ठेवू शकता. पण डबल डोअर फ्रीजचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे हा फ्रीज जागा जास्त घेतो. तसंच या फ्रीजची किंमतही जास्त असते. तसंच डबल डोअर फ्रीजमुळे वीजेचं बीलही वाढतं.

8/8
या सगळ्या गोष्टींसोबतच तुम्हाला फ्रीजच्या कंम्प्रेसरची क्षमता आणि क्वालिटीही तपासली पाहिजे. तसंच फ्रीजचा स्टेबिलायझरची गरज आहे का नाही? हेदेखील पाहिलं पाहिजे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement