Happy Diwali Wishes : दिवाळी पहाट आणखी गोड होईल, असे पाठवा दिवाळी शुभेच्छा मेसेज

Last Updated:
Happy diwali 2024 wishes in marathi : वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात झाली. धनत्रयोदशी झाली. आता नरक चतुर्दशी. दिवाळीची पहिली पहाट, पहिली अंघोळ. त्यानिमित्ताने सगळ्यांना दिवाळीच्या मराठीत शुभेच्छा द्या.
1/7
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा...या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो...दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!
सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा...या सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो...दीपोत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा!
advertisement
2/7
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून, जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. हॅपी दिवाळी!
चला आज पुन्हा एकदा दीप लावूया, रूसलेल्यांना मनवूया, डोळ्यातील उदासी दूर करून, जखमांवर फुंकर घालूया. चला दिवाळीच्या शुभेच्छा देऊया. हॅपी दिवाळी!
advertisement
3/7
यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान, मनाचे लक्ष्मिपुजन, समृद्धीचे फराळ, प्रेमाची भाऊबीज, अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा!
यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान, मनाचे लक्ष्मिपुजन, समृद्धीचे फराळ, प्रेमाची भाऊबीज, अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा
advertisement
4/7
आनंदाचे गाणे गात दिवाळीयेते अंगणात, सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ. ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. Happy Diwali 2024
आनंदाचे गाणे गात दिवाळीयेते अंगणात, सुखाची मग होते बरसाततेजाची मिळते साथ. ही दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो. Happy Diwali 2024
advertisement
5/7
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट...दिव्यांची आरास, फराळाचे ताट...फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट... नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट...शुभ दीपावली...!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट...दिव्यांची आरास, फराळाचे ताट...फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट... नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट...शुभ दीपावली...!
advertisement
6/7
दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका...आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
[caption id="attachment_1269515" align="alignnone" width="1200"] दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी, लावा दिवे आणि फटाक्यांचा करा धूमधडाका...आमच्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!</dd> <dd>[/caption]
advertisement
7/7
आनंद होवो overflow, मजा कधी होऊ नये Low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो, असा तुमचा दिवाळी सण असो! दिवाळी शुभेच्छा 2024
आनंद होवो overflow, मजा कधी होऊ नये Low, संपत्ती आणि कीर्तीचा वर्षाव होवो, असा तुमचा दिवाळी सण असो! दिवाळी शुभेच्छा 2024
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement