IND vs SA 3rd T20 : सूर्याचा निर्णय चुकला? 3 तासांत कळणार! टीम इंडियात दोन शॉकिंग बदल
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धक्कादायक बदल करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केल्याचं सूर्यकुमार यादवने सांगितलं आहे. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल हे दोघं या सामन्यात खेळत नाहीयेत. दोघांऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव या दोघांना संधी देण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








