'हॉटेलमध्ये लपून जीव वाचवला', सिडनी गोळीबारात इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटर बचावला, 12 जणांचा मृत्यू
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमधील बोन्डी बिचवर गोळीबार झाला आहे, या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ऍशेससाठी ऑस्ट्रेलियात असलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू या हल्ल्यात बचावला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मायकल वॉनने हॉटेलमध्ये लपून स्वत:चा जीव वाचवला, याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बॉन्डीमध्ये एका रेस्टॉरंटच्या आतमध्ये लपून राहणं, खूपच भीतीदायक अनुभव होता. मी सुरक्षित घरी पोहोचलो आहे. दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या इमरजन्सी स्टाफचे खूप आभार. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली, अशी पोस्ट मायकल वॉनने केली आहे.
advertisement
advertisement










