advertisement

Marathi Serial : मूर्खपणाचा कळस, काय सुरू आहे! मराठी मालिकेत तेच तेच पाहून वैतागले प्रेक्षक

Last Updated:
Marathi Serial : मराठी मालिकांबाबतीत गेल्या काही दिवसांत असं काही चित्र आहे की प्रेक्षकांनाही आता त्याचा कंटाळा आला आहे.
1/7
गेल्या काही दिवसांत कित्येक मराठी सीरिअल्स आल्या आहेत आणि काही येत आहेत. यामुळे काही जुन्या मालिकांनी निरोप घेतला आहे तर काही मालिकांच्या वेळांमध्ये बदल झाला आहे.

2/7
आगामी येणाऱ्या नव्या मालिकांपैकी एक म्हणजे बाई तुझा आशीर्वाद. स्टार प्रवाहवरील ही मालिका. जी आता त्याची बदललेली रिलीजची डेट आणि वेळ यामुळे चर्चेत आली आहे.

3/7
सुरुवातीला ही मालिका 30 मार्चपासून रात्री 9 वाजता दाखवली जाणार असं सांगितलं जात होतं. पण आता ही मालिका 20 एप्रिलपासून रात्री 10 वाजता दाखवली जाणार आहे, असे त्याचे नवीन प्रोमो आले आहेत.

4/7
याआधी आनंदी मालिकेच्या बाबतीतही असंच झालं आहे. सुरुवातीला रात्री 8 आणि आता रात्री 9.30 वाजता ही मालिका दाखवली जाणार असल्याचं सांगण्यात आलं.

5/7
स्टार प्रवाहवर इतरही अनेक मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत. गेल्या काही दिवसांत या मालिकेची वेळ बदलली, त्या मालिकेची वेळ बदलली असं सुरू आहे.

6/7
तुझ्या सोबतीने ही मालिका ज्याची वेळ बदलून 16 फुेब्रुवारीपासून ती रात्री 9.30 करण्यात आली होती. ती आता पुन्हा बदलून 30 मार्चपासून संध्याकाळी 6.30 करण्यात आली आहे.

7/7
स्टार प्रवाहचं गेले काही दिवस हेच सुरू आहे. या मालिकांच्या बदलणाऱ्या वेळांना आता प्रेक्षकही वैतागले आहेत. गेले काही दिवस मराठी मालिकांचं हेच चालू आहे, हे काय सुरू आहे, हा मूर्खपणाचा कळस आहे. अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या येत आहेत.

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement