Weather Alert: पुण्यात ‘कोल्ड वेव्ह’चं संकट, सोलापूरचा पारा घसरला, IMD चा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात मोठी घट झालीये. आज पुन्हा पुणे जिल्ह्याला ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे.
1/7
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. आज 3 डिसेंबर रोजी राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा यलो अलर्ट कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बुधवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
आज बुधवारी पुणे येथे कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. यामुळे पुणेकरांना अधिक गारठा जाणवेल. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके राहील. पुणे घाटमाथा परिसरात देखील शीत लहरींचा अंदाज असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3/7
सातारा जिल्ह्यात गारठा वाढत असून मंगळवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 29.7 अंशावर राहिला. तर 13 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 11 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यात अंशत: ढगाळ हवामानासह कमाल तापमानाचा पारा 16 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 28 अंशापर्यंत राहील. आज दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण होवून गारठा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

5/7
सोलापुरातील थंडीची लाट असून पारा घसरला आहे. आज कमाल तापमानाचा पारा 32 अंशावर राहणार असून किमान तापमानाचा पारा 14 अंशापर्यंत राहील.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 15.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंशावर राहील. तसेच किमान तापमान 13 अंशावर राहील. सांगलीतील कमाल तापमान तिशीपार राहून किमान तापमानात चढ-उतार जाणवेल.

7/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यास थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित जिल्ह्यांत गारठा कायम राहून पहाटे धुक्यासह दव तर दिवसभरच्या वातावरणात थंडी राहील. वाढती थंडी पिकांसाठी पोषक ठरत असली तरीही नागरिकांनी मात्र आरोग्य सांभाळावे.

Pannalal Surana : राज्याच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन
सामाजिक-राजकीय स्थित्यंतराचा साक्षीदार हरपला, ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा कालवश
  • समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला! ज्येष्ठ नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

View All
advertisement