Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा ढगांचं सावट, हवामानात मोठे बदल, शनिवारचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पुन्हा ढगाळ वातावरण झालं असून हवामान विभागानं महत्त्वाचा इशारा दिला आहे.
1/7
राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीची लाट ओसरली आहे. पहाटे गारठा कायम असला तरी, आकाश निरभ्र होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. पुढील दोन दिवसांत राज्याच्या किमान तापमानात हळूहळू घट होत पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी होवून तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. आज पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहील.

3/7
सातारा जिल्ह्यातील गारठा गायब झाला आहे. शुक्रवारी साताऱ्यातील कमाल तापमानाचा पारा 28.3 अंशावर तर 17.5 अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले. आज सातारा जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान 16 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

4/7
कोल्हापूर जिल्ह्यातील कमाल तापमानात वाढ होऊन पारा 27.6 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 20.3 अंशापर्यंत राहील. आज थंडी गायब होवून अंशतः ढगाळ आकाशाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

5/7
सोलापूर जिल्ह्यातील शुक्रवारी कमाल तापमान 30 अंश आणि किमान तापमान 20.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. आज सोलापुरातील तापमानाचा पारा चढता जाणवेल. कमाल तापमानाचा पारा 31 अंशावर राहील. तसेच किमान तापमानाचा पारा 17 अंशापर्यंत राहील. आज आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 21.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज जिल्ह्यात कमाल तापमान 30 अंशावर तर किमान तापमान 19 अंशावर राहील. पुढील 24 तास ढगाळ आकाशासह थंडीचा कडाका कमी होईल.

7/7
राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. पहाटे धुक्याची दुलई पसरत असून, हवेत थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असून त्यानंतर पुन्हा थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement